
Sign up to save your podcasts
Or


१) घराणेशाही संपवण्याच्या लढ्यात मला साथ द्या; PM मोदींचं आवाहन
२) नेताजींच्या अस्थी परत आणा; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची विनंती
३) रक्तदान चळवळीसाठी दिल्लीचा तरुण भारत भ्रमंतीवर
४) देशातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक नोझल लसीची चाचणी पूर्ण
५) राज्यात पाऊस परतला, पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा IMDचा इशारा
६) Oscar Predictions : ज्युनिअर एनटीआर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणार?
७) संपूर्ण जगात 4,000 वाघ, पण राहुल द्रविड फक्त एकच - रॉस टेलर
८) "खात्याला न्याय कसा देता हे महत्त्वाचं"; मंत्र्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री म्हणाले...
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....
1. 'ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत'
2. स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचं निधन
3. राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे
4. विनायक मेटे यांचे अपघाती निधन
5. जातीभेद संपणार कधी? माठातलं पाणी प्यायल्याने दलित विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण
6. महेश मांजरेकरच करणार 'बिग बॉस मराठी 4'चं सूत्रसंचालन..
7. ...तर कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार कोण?
8. चर्चेतील बातमी - मेटेंच्या अपघातावरुन केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीराजेंनी झापले
१) 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी फडकणार 'तिरंगा'२) स्टार्टअपमध्ये जगात भारताचा डंका; प्रतिदिन ८० स्टार्टअपची नोंदणी३) Johnson & Johnson पावडरची विक्री होणार बंद, जाणून घ्या प्रकरण४) शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपद मिळणार? हे नाव चर्चेत५) अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायचीत - फडणवीस ६) स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी उर्मिला निंबाळकर पहिली मराठी YouTuber७) वाढदिवशी शोएब अख्तरने सांगितली वाईट बातमी!८) सत्यमेव जयते, क्लीनचीटनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया (चर्चेतील बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड
2. दिल्लीत काडतुसे, कोलकात्यात अनधिकृत ड्रोन; केंद्रीय यंत्रणा 'हायअलर्ट'वर
3. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे, मुख्यमंत्री आघाडीवर
4. Supreme Court : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली
5. भारताच्या पितामहांचा ब्रिटनमध्ये गौरव
6. रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.. न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांची नोटीस..
7. भारताकडून शिका! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा PCB ला सल्ला
8. चर्चेतील बातमी - विधानसभा डावललेल्या बावनकुळेंना भाजपमध्ये सर्वोच्च स्थान; वर्णी
1. भारताचा टोला : शेजाऱ्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला
2. नितीश कुमारांच्या पलटीने 'मविआतही' जीव फुंकला, पवारही बनवत आहेत डाव?
3. Vice President Oath:जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ
4. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रांसचा सर्वोच्च नागरी सन्मान
5. पावसाळी अधिवेशनाला होणार १७ ऑगस्टपासून सुरुवात
6. दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? यावर पंकजा मुंडेंचं फर्मास उत्तर..
7. Lal Singh Chadda : पानेसर म्हणाला, चित्रपटात भारतीय लष्कर, शिखांचा अपमान
8. चर्चेतील बातमी - IT Raid In Jalna : 390 कोटींची माया जप्त; कारवाईसाठी 'दुल्हल हम ले जायेंगे'चा कोड
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1.नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी; जाणून घ्या कारण
2. Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, १५ कोटी धारकांना होणार नव्या नियमाचा फायदा
3. पोलिस मागावर अन् गुंड श्रीकांत त्यागीनं बदलल्या १५ गाड्या, मोबाईल फोन!
4. 5G network : एका मिनिटात डाऊनलोड होईल 1GB फाईल; तळघरात मिळेल पूर्ण नेटवर्क
5. नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
6. लाल सिंह चड्ढा, रक्षाबंधनसाठी वाईट बातमी; चित्रपट तज्ञ तरण आदर्श म्हणाला...
7. Trent Boult : ट्रेंट बोल्ड घेणार निवृत्ती? न्यूझीलंड बोर्डाच्या करारातून बाहेर
8. चर्चेतील बातमी- राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो; बच्चू कडूंचा कोणाला इशारा
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. अखेर शिंदे - फडणवीस मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, कुणाची लागली वर्णी?
2. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बुरे दिन, इतर देशांपुढे हात पसरण्याची आली वेळ
3. चीनला धक्का देण्याच्या तयारीत सरकार; 'या' स्मार्टफोनवर येणार बंदी!
4.WhatsApp वरील मेसेज डिलीट करण्यासाठी मिळणार आता दोन दिवस
5. रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई
6. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
7. पोलार्डचे मोठे रेकॉर्ड; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
8. चर्चेतील बातमी - Bihar Political Crisis : नितीशकुमार सरकार कोसळणार, भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
1. Bangladesh Economic Crisis: लंकेनंतर आता बांग्लादेश; महागाईमुळे नागरिक रस्त्यावर
2. काय आहे टीईटीचा घोटाळा, अब्दुल सत्तारांची डोकेदुखी वाढली
3. Hyderabad : कैद्याने बंदुक सोडून केली पुस्तकांशी मैत्री; कारागृहात राहून मिळवल्या 3 पदव्युत्तर पदवी
4. Floating City: जगातील पहिले तरंगणारे शहर, जिथे तुम्हीही घेऊ शकाल घर
5. Patra Chawl Case : संजय राऊतांना मोठा झटका, 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी
6. Taarak Mehta: निर्मात्याविरोधात शैलेश लोढांची पोस्ट, म्हणाले,'तू नेहमीच...'
7. CWG 2022: पी व्ही सिंधूने रचला इतिहास; भारताची 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी
8. चर्चेतील बातमी - TET परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांचं नाव, माजी मंत्र्यांनी आरोप नाकारले
1. मद्यपान करताच लोक इंग्रजी कशी काय बोलू लागतात ?
2. मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; जाणून घ्या
3. PM Mudra Yojana : १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना मिळणार ३६ हजार रुपये
4. गाझामध्ये इस्रायलचा बॉम्बहल्ला; हिंसाचारात 6 मुलांसह 24 जणांचा मृत्यू
5. Hindu Doctor : पाकिस्तानच्या हिंदू डॉक्टरांसाठी खुशखबर; भारत सरकारनं केली मोठी घोषणा
6. Laal Singh Chaddha: आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर तीन राज्यांमध्ये 'बंदी?
7. बॉक्सिंगमध्ये नीतूनंतर अमितने जिंकले सुवर्णपदक, भारताचे 15 सुवर्ण
8. चर्चेतील बातमी - "त्यांची अन् माझी घनिष्ठ मैत्री"; अजित पवारांच्या 'त्या' टीकेला मुख्यमंत्री एकनाश शिंदेकडून उत्तर
1 युक्रेनमधून धान्याची निर्यात सुरु, शनिवारी तीन जहाजं लेबनॉनला रवाना
2 आज फ्रेन्डशिप डे , जाणून घेऊयात एका अनोख्या मैत्रीविषयी
3 गुजरातमध्ये नवजात मुलीला जिवंत गाडलं, आई-वडीलांना अटक
4 ED कडून वर्षा राऊतांची चौकशी
5 TikTok भारतात परत येणार ? मुंबईस्थित बड्या कंपनीशी चर्चा सुरू
6 लाल सिंग चड्ढाचं पटकथालेखन अभिनेता अतुल कुलकर्णीने केलं
7 बीडच्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक पटकावलंय......
8 चर्चेतील बातमी- लवकरच, लवकरच, लवकरच...; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners