
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला...
-----------------------------------------------------------------------------------------------
1. चीनकडून मानवतेविरोधात मोठा गुन्हा, जगभर होतेय चर्चा
2. INSVikrant: नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोहोर! काय आहे कनेक्शन?
3. पुण्यातील वाहतुकीसाठी काय आहे गडकरींचा मेगा प्लॅन?
4. केरळातील अनुसूचित जमातीतील पहिली एअर होस्टेस; 12 वर्षापूर्वी बघितले होते स्वप्न
5. एकनाथ शिंदे - भाजपा काँग्रेसही फोडणार? धक्कातंत्राने होणार मंत्रिमंडळ विस्तार
6. Mega BlockBuster: सौरव गांगुली-रोहित शर्मा यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण..
7. AIFF : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबेंची निवड
8. चर्चेतील बातमी - अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट; महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. इस्त्राईल इराणमध्ये युद्धाचे ढग; सिरियामध्ये विमानावर मिसाईल हल्ला
2. Cervical cancer प्रतिबंधक लस कधी मिळणार? किती असेल किंमत? जाणून घ्या
3. September Rule Change : आजपासून होणार 'हे' 5 मोठे बदल, जाणून घ्या कोणते
4. PM मोदी, अदानींविरोधात खटला दाखल, कोर्टाने जारी केलं समन्स
5. लिव्ह-इन रिलेशनशीपवर केरळ उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण; म्हणाले, आनंदासाठी...
6. Sai Tamhankar: सईची टिकली शेफाली वैद्य यांच्या रडारवर! 'कोणती हिंदू स्त्री...'
7. Australian Announced: भारत दौऱ्यासाठी डेव्हिड वॉर्नर बाहेर; T20 WC ऑस्ट्रेलियन संघ जाहीर
8. चर्चेतील बातमी - आणखी किती दिवस ब्लॅकमेल कराल; बाळासाहेबांचा उल्लेख करत कदमांची टीका
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
अमेरिकनं आर्मीकडून चिनूक हेलिकॉप्टर्सचा ताफा ग्राऊंड; भारताची चिंता वाढली!
2. DMVS: दिल्लीत सुरू झाली जगातील पहिली व्हर्च्युअल शाळा; जाणून घ्या वैशिष्ट्ये
3. Congress President Election : पुन्हा एकदा घडणार 25 वर्षे जुना इतिहास; जाणून घ्या कसा
4. Taj Mahal : ताजमहाल की तेजो महालय? नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आग्रा महापालिकेत चर्चा
5. Bank account : बँक खात्यात शून्य रुपये असतील तरीही काढू शकता १० हजार रुपये
6. जॅकलीन फर्नांडिसला समन्स; २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश
7. Hardik Pandya : पाकिस्तानविरुद्धच्या एका षटकारमुळे पांड्याने मारली ICC रॅंकिंगमध्ये मोठी झेप
8. चर्चेतील बातमी.... गणेशोत्सवावर महागाईचं संकट, एकनाथ खडसे यांची सरकारवर बोचरी टीका
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Ukraine and Russia crisis : झॅपोरिझ्झिया प्रकल्पाची अखेर तपासणी होणार
2. UGCचा महत्वाचा निर्णय! विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी आणणार नवं पोर्टल
3. Supreme Court : बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय
4. Gautam Adani: गौतम अदानी जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनणारे पहिले आशियाई बनले
5. West Bengal: टीएमसी नेत्याला सोडा नाहीतर ड्रग्ज प्रकरणात; CBI न्यायाधीशांना धमकी
6. KRK : अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
7. Ind vs Pak : पाकिस्तानला टाईमपास नडला; ICC च्या नियमाचा भारताला फायदा8. चर्चेतील बातमी - Mumbai Metro: उद्घाटन मेट्रो 3 चं; कौतुक मात्र अश्विनी भिडेचं मुख्यमंत्री म्हणाले...
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Elon Musk : मुलाला भेटायला गेल्यानंतर...; मस्कच्या आईचा धक्कादायक खुलासा2. VI च्या २ कोटीहून अधिक ग्राहकांचा डेटा उघड्यावर? तुमचं सिम कोणतं?3. "भुमरे हा तर गावठी मंत्री, मी त्याला सांभाळलं पण त्याला काहीच कळत नाही" - चंद्रकांत खैरे4. Supreme Court: "समलैंगिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप हेही कौटुंबिक संबंधच"5. मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीत होणार जिओ '5G' चा धमाका6. PM Modi नी देशवासियांना 'ही' सीरियल पाहण्याचे केले आवाहन, जाणून घ्या का?7. Jay Shah Trolled : 'पप्पांना सांग चांगला नागरिक होण्यासाठी तिरंगा फडकवण्याची गरज नाही'8. चर्चेतील बातमी - भेट झालीच नाही! राज ठाकरे अन् फडणवीसांकडून स्पष्टीकरण* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. अमेरिकेकडून युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रं पाठवण्यास सुरुवात; मीडियाचा दावा
2. जोपर्यंत माणूस मैदान सोडत नाही तोपर्यंत संपत नाही : नितीन गडकरी
3. ‘गबरू जवान’! रोहित पवारांचे नाव न घेता मोहित कंबोज यांचे धक्कादायक आरोप
4. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली; ‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष
5. पुण्यात चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
6. Puneeth Rajkumar : उपग्रहाला पुनीत राजकुमारचे नाव, लवकरच होणार लाँच
7. Rahul Sharma : IPL स्टार राहुल शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती; 'रेव्ह पार्टी'ने केला अंत
8. चर्चेतील बातमी - कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच; जयंत पाटलांनी केले भाकित
मराठीतला बायोपिक स्टार अशी ओळख जर सुबोध भावेची करुन दिली तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. 'बालगंधर्व','लोकमान्य','डॉ.काशिनाथ घाणेकर' असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे करुन सुबोधनं महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वांना अक्षरशः जिवंत करुन पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला धन्य केलं. मालिका,सिनेमा,नाटक,आणि आता ओटीटी प्लॅटफॉरमवरही रुळलेला सुबोध सध्या चर्चेत आहे ते 'बस बाई बस' कार्यक्रमाचं निवेदन करत असल्यानं. या निमित्तानं सुबोध भावेनं सकाळ Unplugged या आमच्या पॉडकास्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला आहे.
१) NASA पुन्हा चंद्रावर पाठवणार माणूस; 29 ऑगस्टला होणार उड्डाण
२) पोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा स्वित्झर्लंडच्या कोर्टात मोठा विजय
३) PUBG ने बनाई जोडी! फायटिंग करताना अशी सुरू झाली Love Story
४) पुण्यातले तरुण म्हणतात प्रेम करण्यांना रोखू नका
५) अनिल परबांचा रिसॉर्ट तोडण्याचे CM शिंदेंचे आदेश; किरीट सोमय्यांचा दावा
६) माइलस्टोन 'शोले' बॉयकॉट गॅंगच्या निशाण्यावर, काय आहे प्रकरण?
७) सात्विक-चिराग जोडीने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास
८) संभाजीराजेंचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही - मराठा क्रांती मोर्चा
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला..
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. कोण आहेत ‘Sir Gangaram’? ज्यांच्या नावाने भारतासह पाकिस्तानमध्येही काढण्यात आलंय रूग्णालय
2. औरंगाबाद, उस्मानाबाद अन् नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठरावाला हिरवा कंदील
3. Supreme Court : देशातील तीन महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणीत काय झालं?
4. भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा
5. मोठी बातमी! येत्या वर्षभरात होणार ७५ हजार रिक्त शासकीय पदांची भरती
6. आणि शहेनशाहनी कोरोनापुढे मानली हार...'; पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट
7. Irfan Pathan : इरफान पठाण अन् बायको सोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; ट्विट करून कारवाईची मागणी
8. चर्चेतील बातमी - आदित्य ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यामुळे सभागृहात खडाजंगी; वाचा नेमकं झालं काय?
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners