Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • वेगानं कमवलं झटक्यात गमवलं, अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका ते शरद पवार, अशिष शेलारांमध्ये युती

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
    --------------------------------------------------------------------------------------------
    1. Alians On Earth: अबब! डिसेंबरमध्ये पृथ्वीवर खरंच अवतरणार का एलियन? या दाव्यानं केलं साऱ्यांनाच हैराण
    2. Gautam Adani Mukesh Ambani : जोरात कमवलं, झटक्यात गमवलं; अंबानी - अदानींना कोट्यवधीचा फटका
    3. Nitin Gadkari: 2024 पर्यंत अमेरिकेपेक्षाही या राज्यात होतील चांगले रस्ते; नितीन गडकरी यांचा दावा
    4. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव कालवश
    5. चांदणी चौकातील वाहतूक पुन्हा थांबणार; काय आहे कारण?
    6. Ghajini 2: तब्बल 14 वर्षांनी परतणार संजय सिंघानिया, मुख्य भूमिकेत आमिर ऐवजी 'या' अभिनेत्याची वर्णी
    7. MS Dhoni : क्रिकेटनंतर माही फिल्मी जगतात गाजवणार वर्चस्व; या भाषांमध्ये बनवणार मुव्ही
    8. चर्चेतील बातमी.. MCA: शरद पवार, अशिष शेलारांमध्ये युती; अनेकांच्या भुवया उंचावल्या
    *स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    13 min
  • पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नाही ते दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं'; खैरेंचं वादग्रस्त विधान

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला
    ---------------------------------------------------------------------------------------------
    1.  High Court News: पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नसेल; उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण
    2. Shivsena: फडणवीसजी तुम्ही जिंकलात, तुमचं अभिनंदन; सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट
    3. Air Force Day : हवाई दलाला आता नवा ‘लढाऊ’ गणवेश
    4. Child marriage : बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक
    5. Sharad Pawar : "ज्याची भिती होती..."; सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया
    6. पहिल्याच चावडीत अपूर्वा, प्रसादची खरडपट्टी.. मांजरेकर भडकले
    7. अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरताच संदीप पाटलांविरूद्ध तक्रार दाखल
    8. चर्चेतील बातमी -  'दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं'; खैरेंच्या वादग्रस्त विधानानंतर शिंदे गट आक्रमक

    *रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

    14 min
  • 413 कोटींचा गुलाबी हिरा ते जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी!

    १) 413 कोटींचा गुलाबी हिरा! विक्रीनं मोडला वर्ल्ड रेकॉर्ड२) महात्मा गांधींना शांततेचा 'नोबेल' का नाही? 5 वेळा होतं नामांकन३) नाशिकमध्ये बसला भीषण आग; 12 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू

    ४) शिंदे गटात गेलेल्या जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी!

    ५) पारंपारिक पोषाख परिधान केल्यानं १४ हिंदू महिलांवर हल्ला; अमेरिकेतील घटना

     ६) ओम राऊत अक्षयच्या 'रामसेतू'वर स्पष्टच बोलला; म्हणाला,'यात जे दाखवलंय ते...'

    ७) आता कुठं भारतानं पाकिस्तानला आदर देणं सुरू केलयं - रमीझ राजा

    ८) मान खाली घालायला लागेल असं आपण आपल्याच लोकांना वागवलं - मोहन भागवत

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    12 min
  • Sakal Unplugged With Dr. Amol Kolhe 'अभिनय क्षेत्रातलं राजकारण अन् राजकारणातला अभिनयही पाहतो...मी लकी'

    अनेक ऐतहासिक भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा 'शिवप्रताप गरुडझेप' या त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होतानाचा थरार आपल्याला या सिनेमात अनुभवता येणार आहे. अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेता म्हणून आपल्याला माहीत नाहीत तर एक राजकीय नेता म्हणूनही महाराष्ट्राला त्यांची एक वेगळी ओळख आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या निमित्तानं ईसकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकारण आणि मनोरंजन यावर दिलखुलास संवाद साधला आहे.

    24 min
  • ऐन दिवाळीत पेट्रोल डिझेलचे दर वाढणार? ते नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...'

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
    ------------------------------------------------------------------------------------------------
    1. लवकर जॉब सोडताहेत? Quiet Quitting चा ट्रेंड होतोय व्हायरल, वाचा प्रकरण
    2. RBI लॉन्च करणार ई-रुपया; जनजागृतीबाबत कन्सेप्ट पेपर जाहीर
    3. Petrol-Diesel : दिवाळीनंतर वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर; निवडणुकांचाही होणार नाही परिणाम
    4.  उद्धव ठाकरेंच्या टीकेचे पुण्यात पडसाद; झळकले 'दुखावलेला बाप'चे फ्लेक्स
    5. Telangana: बहिण-भावाचा संघर्ष पेटला! जगनमोहन रेड्डींवर बहिणीचे भ्रष्टाचाराचे आरोप
    6. Oscars 2023 Nomination: 'RRR' चा डंका ऑस्करमध्ये वाजणार का?
    7. Sourav Ganguly : गांगुली अध्यक्षपद सोडणार; वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडू रेसमध्ये
    8. आजची चर्चेतील बातमी -  Narayan Rane: नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...'

    12 min
  • भारतातील 4 कंपन्यांची औषधं धोकादायक; WHO कडून अलर्ट ते उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. Thailand Shooting: लहान मुलांच्या 'नर्सरी'त गोळीबार; 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू
    2. भारतातील 'या' कंपनीची 4 औषधं धोकादायक; 66 मुलांच्या मृत्यूनंतर WHO कडून अलर्ट जारी
    3. उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र; म्हणाले, एका दीड वर्षाच्या...
    4.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडकणार ED च्या कचाट्यात; डीकेंना 7 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावणं!
    5.   Crime: मुंबईत 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; महसूल विभागाची कारवाई
    6. Adipurush: 'माफीनामा नकोच,आता थेट..', भाजप नेता राम कदमांची मेकर्सना धमकी
    7. T20 World Cup : टीम इंडियामध्ये खेळाडू कमी सपोर्ट स्टाफ जास्त, काय घडलं नेमकं?
    8. चर्चेतील बातमी -  काहींनी भाषणे खूपच लांबवले...; मेळाव्यानंतर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया

     * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे..

    13 min
  • कोंबडी अन् क्वार्टर'मध्ये लोकशाही 'ओके'च; TRS नेत्याचं ट्विट ते गंभीर चूक झाली! चोप्राचे BCCI वर मोठे आरोप

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला......
    ----------------------------------------------------------------------

    1. हिंदू संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारे व्हिएतनाम
    2. CBI Raid : सायबर गुन्हेगारांविरुद्ध CBI ची मोठी कारवाई; देशभरात 115 ठिकाणी छापेमारी
    3. हकीकत को तलाश..., जरुरत से जादा इमानदार...; शायरींमधून व्यक्त झाली पंकजांची खदखद
    4. अजानसाठी अमित शाहांनी थांबवलं भाषण; विचारलं, आता बोलू का?
    5. कोंबडी अन् क्वार्टर'मध्ये लोकशाही 'ओके'च; TRS नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
     6. 'बुरखा,हिजाब,जिहाद...' म्हणत का केलं जातंय ऋचा-अलीचं लग्न ट्रोल?
    7. Aakash Chopra : गंभीर चूक झाली! चोप्राने BCCI वर केले मोठे आरोप
    8. चर्चेतील बातमी -  संपूर्ण जग आता भारताचं ऐकतंय, देशाचं वजन वाढलंय - मोहन भागवत
     
    * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    14 min
  • कोरियाच्या किम जोंग उननं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र ते अनिल देशमुखांना जामीन पण सुटका नाही? आता CBI कडूनही गुन्हा दाखल

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
    -----------------------------------------------------------------------------------
    1. North Korea : किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट
    2. Sun : जर सूर्य झोपला तर काय होईल? भारतीय संशोधकांनी समोर आणल्या भन्नाट गोष्टी
    3. Maharashtra: दिवाळी पॅकेज, पोलिसांना गृहकर्ज, सिंचनासाठी निधी; वाचा मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय
    4.  एकनाथ शिंदेंनीही जोपासली घराणेशाही; मंत्र्याच्या मुलाला दिली मोठी जबाबदारी
    5.  दसरा मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्ध महामार्ग खुला!
    6.  Pankaj Tripathi: 'कालीनभैय्या' झाला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन'.
    7. सांगलीच्या अंकुर माळीने जिंकली अटलांटा क्रिकेट लीग
    8. चर्चेतील बातमी -  Anil Deshmukh: देशमुखांना जामीन पण सुटका नाही? CBIकडूनही गुन्हा दाखल

    14 min
  • Jio, Airtel, Vi आणि BSNL: कोणती कंपनी कधी सुरू करणा 5G सेवा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला
    ------------------------------------------------------------------------------------
    1. Jio, Airtel, Vi आणि BSNL: कोणती कंपनी कधी सुरू करेल 5G सेवा, येथे घ्या जाणून
    2. Vande Mataram: फोनवर आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' बोला; सरकारनं काढला जीआर
    3. Chandani Chowk Bridge Demolished : इंजिनिअर्सचा अंदाज चुकला! PWDनं केलं होतं मजबूत काम
    4. Madhya Pradesh Politics: रायसेनच्या जंगलात भाजपची गुप्त बैठक
    5. Shiv Sena : 'मातोश्री'वर महिन्याला 100 कोटी जायचे; शिंदे गटाच्या खासदाराचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
    6. BIGG BOSS 16 : बिग बॉस एका सीझनसाठी किती घेतो फी? जाणून घ्या...
    7. Indonesia Football Match : इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार; 127 हून अधिक लोकांचा मृत्यू
    8. चर्चेतील बातमी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

    * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    15 min
  • औषध खरे की बनावट? QR कोडवरून मिळणार माहिती ते रिल्स तयार करणं महिला कंडक्टरला महागात, केलं निलंबन

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. इंडियन एअर फोर्सची ताकद वाढली; जाणून घ्या स्वदेशी LCH ची वैशिष्ट्ये
      2. औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती
      3. Prosusनं रद्द केली BillDesk खरेदीची 'बिग डील'; ४.७ बिलियन डॉलरचा होता व्यवहार
      4. स्वंते पाबो यांना 2022चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
      5. Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ताही द्या'
      6. Randeep Hooda: मांजरेकरांऐवजी रणदीप हुड्डाच करणार 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चं दिग्दर्शन
      7. Prithvi Shaw : संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वीने सोडले मौन, या गोष्टीमुळे...
      8. चर्चेतील बातमी -रिल्स तयार करणं महिला कंडक्टरला पडलं महागात - केलं निलंबन  

      * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
    14 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,604 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners