
Sign up to save your podcasts
Or


१) महागाईपासून सामान्यांना दिलासा; 'या' क्षेत्रांना होणार फायदा
२) कोरोना महामारीच्या काळात वाढली रक्तातील साखर
३) सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? इलॉन मस्क आणि जिओ सट्टा लावण्याच्या तयारीत
४) महापुरुषही आधी देश फिरले; राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चं BJPच्या दिग्गज नेत्यांकडून कौतुक
५) शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा, लोकसभा लढवणार; बावनकुळेंची घोषणा
६) 'ऑस्कर'साठी पाठवलेल्या चित्रपटावरच पाकिस्तानकडून बंदी
७) भारताचा भावी 'कर्णधार' पांड्या ICCच्या टी-ट्वेंटी संघात बारावा खेळाडू
८) एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता...; जितेंद्र आव्हाड भावनिक (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1.छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड भावुक
2.केरळच्या इस्लामिक संस्थेत गीता-वेद-उपनिषदांचा केला जातो अभ्यास
3.कायदा दडपशाहीचं नव्हे तर न्यायाचं साधन बनलं पाहिजे; सरन्यायाधिशांची भूमिका
4.दीपाली सय्यद वेटिंगवर; शिंदे गटात प्रवेश रखडला?
5.एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅसवर मिळणारी सवलत होणार बंद
6.गुजरातमध्ये १८ गावातील लोकांचा निवडणुकीवर बहिष्कार
7.खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजनेवर सडकून टीका..
8.सुषमा अंधारेचे विभक्त पती ॲड. वैजनाथ वाघमारे शिंदे गटात
स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार
1.४०० कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर
2. ट्वीटर मेटाने कामावरुन काढलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना भारतीय CEO देणार नोकरी
3.टी ट्वेंटी विश्वचषक -फायनल रंगणार ऑस्ट्रेलियामध्ये
4.कन्हैयानं केलं वादग्रस्त विधान शाहरुखला
5. योगगुरू बाबा रामदेवांना मोठा धक्का; पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी!
6.शाहरुखला कस्टम विभागानं विमानतळावर अडवलं; भरावी लागली 6.83 लाख कस्टम ड्युटी
7.गुजरात निवडणुक आणि संसदेचं हिवाळी अधिवेशन
8. चर्चेतली बातमी - जीतेंद्र आव्हाडांना जामीन मंजुर.........
अभिजित देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा चित्रपट जोरदार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप 'हर हर महादेव' वर केला जात होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटा विरोधात काही संघटनांनी तसंच राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. इतकंच काय तर थेट चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना देखील मारहाण केली. आता या मारहाणीसाठी कारणीभूत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व प्रकरणानंतर सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत 'हर हर महादेव' चे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी विरोधकां विरोधात तोफ डागत आपण कुठल्याही धमक्यांना घाबरलेलो नसून पुढचा चित्रपटही महाराजांवरच काढणार असं जाहीर केलं आहे.
१.आधार कार्ड काढून तुम्हाला 10 वर्ष झाले? केंद्राने बदलले नियम
२.आता माणसांमुळे पक्षांमध्येही होतोय घटस्फोट, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा
३. तरुणांचं भविष्य घडवण्यात राज्य पिछाडीवर! पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र नाहीच
४.भारत जोडायला निघालेल्या राहुल गांधींच्या वडिलांच्या खुन्यांची मुक्तता
५.नवीन सरन्यायाधीश स्त्रीवादी आहेत असं म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
६. तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक
७.राहुल द्रविड ऐवजी लक्ष्मण घेणार टीम इंडियाची सूत्रे हातात
८.शरद पवारांना भोंदूबाबा म्हणणाऱ्या बावनकुळेंना राष्ट्रवादी-शिवसेनेचं उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजगारे, निलम पवार
१) लोकसभा, विधानसभा एकत्र होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले संकेत
२) बड्या आयटी कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांना नारळ; जाणून घ्या, कारण
३) डिसेंबर-जानेवारीत कांद्याचे वाढणार भाव! परतीच्या पावसानं लागवड घटली
४) मुलायम सिंहांच्या जागेवरून लढणार सूनबाई; पक्षाकडून डिंपल यादवांचं नाव जाहीर
५) पोलीस भरतीसाठी मागील वर्षाच्या उत्पन्नावर काढा 'नॉन क्रिमेलिअर'
६) मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन फसणार? उद्या होणार फैसला
७) बादशाहत कायम! विराट ठरला T20मध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिला खेळाडू
८) संजय राऊतांच्या धाडसाचं कौतूक करत उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर 'घाव'
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
१. Earth Population : कसं होईल जगाचं? फक्त ६ दिवसांत ८०० कोटींच्या पार होईल पृथ्वीची लोकसंख्या
२. RBI ने गेल्या 3 वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही; वाचा काय आहे कारण
३. Sanjay Raut: अखेर शंभर दिवसांनंतर संजय राऊतांना जामीन मंजूर
४. क्रॉसवर्डमध्ये मराठीचा झेंडा
५. पहिला डाव भूताचा; सय्यद यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशा नंतर शिवसेनेची प्रतिक्रिया
६. 'मी टू'च्या आरोपानंतर नाना पाटेकर यांचे दमदार पदार्पण! येतेय'लाल बत्ती'..
७. Babar Azam : 'मी बाबरच्या जागी असतो तर त्याचा कॅमेरा बंद केला असता', वसीम अक्रम संतापला
८. चर्चेतील बातमी - Maharashtra Politics : दीपाली सय्यद CM शिंदेंच्या भेटीला; शिंदे गटातल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार?
-स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, नीलम पवार
१) 'युट्यूबपेक्षा जास्त...', आता ट्विटरचे युजर्सदेखील होणार मालमाल
२) देशात 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख लग्नं, इतक्या कोटींची होणार उलाढाल
३) भारतातील तीन उद्योजिकांचं फोर्ब्जच्या लिस्टमध्ये समावेश
४) शिक्षण हा धंदा नाही, ट्युशन फी परवडणारीच हवी; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
५) ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर
६) Big Bossच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं! शिव ठाकरेनं करुन दाखवलं
७) 'विराट' परंपरा रोहितनं नेली पुढे; बिजनेस क्लास सीटबाबत घेतला मोठा निर्णय
८) खराब रस्त्यांबद्दल जाहीर कार्यक्रमात गडकरींनी मागितली जनतेची माफी (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1.Facebook News: ट्विटरनंतर फेसबुक करणार कर्मचारी कपात; हे आहे कारण
2. EWS Reservation : आरक्षण कोणाला मिळणार, त्यासाठीचे निकष कोणते?
3. Teenager's Brains : तुमची मुलं Night Owls आहेत की Early Birds? त्यावर ठरतो मेंदूचा विकास
4. EWS Reservation : ऐतिहासिक! आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब
5. Chitra Wagh: सत्तारांच्या विधानानंतर चित्रा वाघ यांना आठवली कंगना रणौत
6. Amruta Khanvilkar: अवघ्या जगाला डान्सने भुरळ पाडणारी ‘चंद्रा’ डान्स शो बाहेर.
7. T20 WC : 'या' अंपायर पासून पाकिस्तानची सुटका नाहीच; सेमी फायनल ठरणार वादग्रस्त?
8. चर्चेतील बातमी - Abdul Sattar: खोक्याच्या टीकेवरुन सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ!
- स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
1. Twitter ची सशुल्क Blue Tick सेवा सुरू; अमेरिकेसह 'या' देशांत लागू होणार सुविधा, भारतात कधी?
2. Maharashtra Politics : राज्यात पुन्हा युतीची चाहूल?, फडणवीस करणार नवीन गेम!
3. जग मंदीच्या उंबरठ्यावर, तरी परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; कारण...
4. Andheri East Bypoll Result 2022: ''भाजपला सहानुभूती नव्हतीच'' विजयानंतर ऋतुजा लटके भावूक
5. Eknath Shinde: शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय; लवकरच नोंदणीकृत कामगारांना घरकुल मिळणार
6. Alia Bhatt Baby Girl: मुलगी झाली हो! आलियानं दिली गोड बातमी
7. T20 World Cup : सेमी फायनलचा रणसंग्राम! भारत कोणाबरोबर खेळणार?
8. चर्चेतील बातमी - मांजरेकर गाठ माझ्याशी.. ! छत्रपती संभाजीराजेंनी दिला दम
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे.....
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners