
Sign up to save your podcasts
Or


भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या देशातल्या विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. Airspace म्हणजे काय? हवाईहद्द अशी बंद करण्याचे परिणाम काय होतील? विमानकंपन्या आता तिकीटं वाढवणार का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट
लेखन : अमृता दुर्वे
भारतात जातनिहाय जनगणना होणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. यासाठीची मागणी गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांनी लावून धरली होती.
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट
रिपोर्ट : टीम बीबीसी
भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे? भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे?
भारत सरकारने सिंधू जल कराराला स्थगिती दिलीय. भारताने हा पाणी वाटप करार स्थगित करण्याची घोषित केल्यावर त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानला सिंधु नदीमधून पाण्याचा थेंबही मिळू देणार नाही, असं जल शक्ती मंत्री सी आर. पाटील यांनी म्हटलंय. पण खरंच भारत अशाप्रकारे पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? त्यासाठीच्या पायाभूत सुविधा भारताकडे आहेत का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : सिद्धनाथ गानू
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,582 Listeners

1,040 Listeners

5,510 Listeners

1,803 Listeners

1,802 Listeners

1,026 Listeners

1,992 Listeners

3,223 Listeners

720 Listeners

1,007 Listeners

1 Listeners