
Sign up to save your podcasts
Or


दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला 4 एप्रिलला 50 वर्षं पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात कम्प्युटर्स आणि एकूणच टेक्नॉलॉजीमध्ये अनेक स्थित्यंतरं आली.
काय काय घडलं या काळात? मायक्रोसॉफ्टला प्रत्येक बाबतीत यश मिळालं का? त्यांनी केलेल्या कोणत्या गोष्टी अपयशी ठरल्या...
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
सरकारची सॉव्हरिन गोल्ड बाँड ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली. पण सरकारसाठी मात्र ही योजना काहीशी अडचणीची ठरली. कारण या योजनेद्वारे सरकारने जितके पैसे उभे केले, त्याच्या कित्येक पटींनी अधिक पैसे त्यांना गुंतवणूकदारांना परत द्यावे लागतायत.
म्हणूनच फेब्रुवारी 2024 पासून रिझर्व्ह बँकेने नवीन गोल्ड बाँड्स आणलेले नाहीत. सरकारच्या तिजोरीवर या योजनेचा काय परिणाम झालाय? गुंतवणूकदारांचं काय?
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,582 Listeners

1,040 Listeners

5,510 Listeners

1,803 Listeners

1,802 Listeners

1,026 Listeners

1,992 Listeners

3,223 Listeners

720 Listeners

1,007 Listeners

1 Listeners