
Sign up to save your podcasts
Or


दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
United States Agency for International Development म्हणजे USAID वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी स्थापन केलेल्या Department of Government Efficiency (DOGE) चे प्रमुख इलॉन मस्क यांनी निर्बंध घातलेयत. अमेरिकन सरकारच्या US AID नावाच्या संस्थेद्वारे जगभरातमध्ये अशी Humanitarian Aid - मानवतेच्या दृष्टीने मदत केली जाते.
पण याच USAID संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलंय. 90 दिवसांसाठी या संस्थेचं काम थांबवण्यात आलंय. ही संस्था नेमकी काय करते? डोनल्ड ट्रम्प सरकारचा यावर आक्षेप काय आहे... आणि या संस्थेचा भारताशी काही संबंध आहे का?
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
चीनद्वारे पनामा कालव्याचं कामकाज चालवण्यात येत असून, पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत विधानं केली आहेत. पनामा कालव्यावरचा चीनचा प्रभाव ताबडतोब कमी करावा, असं अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनीही म्हटलंय.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2025 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार अशी घोषणा करण्यात आलीय. कैलास आणि मानसरोवराची मिळून यात्रा केली जाते. हिंदूंसोबतच बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन धर्मांचे अनुयायी ही यात्रा पायी करतात. या यात्रेशी चीनचा काय संबंध? कैलास मानसरोवर यात्रेचं आणि भारत - चीन संबंधांचं एकमेकांशी काय नातं आहे? कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनची भूमिका का महत्त्वाची आहे?
दरवेळी अर्थसंकल्पाकडून सगळ्या जास्त अपेक्षा असतात त्या आयकरातल्या बदलांबद्दलच्या. यंदाच्या बजेटकडूनही इन्कम टॅक्समध्ये काही बदल, काही सवलती देण्यात येण्याचे अंदाज मांडण्यात येतायत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे निर्णय घेण्याची शक्यता आहे का? आयकरात कोणते बदल करण्याची मागणी होतेय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,582 Listeners

1,040 Listeners

5,510 Listeners

1,803 Listeners

1,802 Listeners

1,026 Listeners

1,992 Listeners

3,223 Listeners

720 Listeners

1,007 Listeners

1 Listeners