
Sign up to save your podcasts
Or


चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनी ते IPLच्या ईतिहासातील सर्वात यशस्वी संघ का आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नईने गतविजेत्या गुजरातला हरवून पुन्हा एकदा IPLची अंतिम फेरी गाठली. रोहित शर्माच्या मुंबईने कृणाल पांड्याच्या लखनौला एलिमिनेटर मध्ये पाणी पाजलं, आणि आता त्यांचं लक्ष्य हार्दिक पांड्याचा संघ असेल. CCBKचा हा विशेष भाग घेऊन येत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले...
Chennai Super Kings and Mumbai Indians showcased why they’re the most successful teams in the history of the Indian Premier League. MSD’s CSK defeated the defending champions Gujarat Titans to reach their 10th IPL final. Meanwhile, Rohit Sharma’s MI Paltan thrashed Krunal Pandya’s Lucknow in the eliminator and will now look to do the same to Hardik Pandya’s team. Amol Karhadkar and Amol Gokhale take stock of things in this CCBK special…
Playoffs for the Indian Premier League (IPL) 2023 are set. It’s GT vs CSK & LSG vs MI first up. Hardik Pandya’s Gujarat Titans take on MS Dhoni’s Chennai Super Kings in their own den. Who will come out on top? Does Rohit Sharma get enough credit for reaching playoffs with this bunch of bowlers? And what about stand-in skipper Krunal Pandya guiding Lucknow Super Giants to playoffs?
One feels sorry for Virat Kohli and Royal Challengers Banglore (RCB) for missing out… On playoffs and the IPL trophy.
Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale in a candid conversation in this episode of Saaptahik CCBK…
IPL प्लेऑफ्स चे चार संघ अखेरीस ठरले. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स भिडणार आहे 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईमध्ये. कोण जाईल थेट अहमदाबादला अंतिम सामन्यात?
रोहित शर्माला त्याच्या कर्णधारपदाबद्दल पुरेसं श्रेय दिलं जातं का? तीच गोष्ट कृणाल पांड्याची. नेहमीच्या कर्णधाराच्या गैरहजेरीत त्यांनी लखनौचं नेतृत्व कौशल्याने केलं आहे.
आणि हो, विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी वाईट वाटणं स्वाभाविक आहे.
साप्ताहिक CCBK चा हा भाग घेऊन येत आहेत अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले..
With just five games to go in the league stage, the Indian Premier League (IPL) playoffs scenario is still unclear. CSK and LSG will make it to the playoffs with a win. But, for Rohit Sharma’s Mumbai Indians and Virat Kohli’s Royal Challengers Banglore, it’s not so straightforward. They can qualify as high as second or can go home on Net Run Rate, even if they win their last game. Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale break it down match-by-match, outcome by outcome in this CCBK Special
इंडियन प्रीमियर लीगच्या साखळी फेरीत ८ सामने उरले आहेत. प्लेऑफ्समधील एकच जागा निश्चित झाली आहे. उर्वरित तीन जागांसाठी सात संघ धडपडत आहेत. प्रत्येक संघाची 'बिझनेस एंड' मधील परिस्थिती कशी आहे ह्याचा आलेख घेऊन येत आहेत अमोल गोखले व अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये
Only eight matches remain in the Indian Premier League's first stage. With Gujarat Titans being the only team to have qualified for the Playoffs, seven teams are vying for the other three spots up for grabs. Amol Gokhale and Amol Karhadkar give a lowdown on what each team has in store at the business end of the league stage
IPL मध्ये पहिल्या तीन सीझनमध्ये मिळून एक सामना, रणजी टीममध्ये देखील भरपूर फिरकी गोलंदाज असल्याने तिथेही तुरळक संधी. पण २०१४ मध्ये विराट कोहलीच्या बंगळुरूने युजवेंद्र चहलला घेतलं आणि चिन्नस्वामी स्टेडियममध्ये त्याने पुढची काही वर्ष धुमाकुळ घातला. २०२० मध्ये झालेल्या मोठ्या ऑक्शनमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडे गेला आणि आता IPL मधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. नुकतंच त्याने ड्वेन ब्राव्होला मागे टाकलं आहे. रीलस्टरपासून सुरू झालेला त्याचा प्रवास सर्वाधिक विकेट टेकर पर्यंत कसा झाला हे सांगत आहे आदित्य जोशी CCBKच्या विशेष भागात..
In his first three seasons as an IPL player, Yuzvendra Chahal was in the playing XI once. He barely got any opportunities with his Ranji Trophy team - Haryana.
In 2014, he was picked by Virat Kohli's Royal Challengers Bangalore (RCB) and things turned around. He conquered a batting paradise wicket and small boundaries of M Chinnaswamy stadium and how. He rapidly rose through the ranks and became Kohli's go-to man. Lining up alongside R Ashwin, Chahal took Rajasthan Royals to the IPL finals last year and in the IPL 2023, he moved past Dwayne Bravo to become the highest wicket taker in the competition's history.
Aditya Joshi talks about this bowling start on the field and social media star off it, in this episode of CCBK special...
नाव मोठं लक्षण खोटं ही म्हण यंदाच्या IPL मधली काही खेळाडूंच्या कामगिरीला चपखल बसते. स्पर्धा सुरु होण्याआधी त्यांच्याकडून साहजिकच खूप अपेक्षा होत्या, पण त्यांनी घोर निराशा केली आहे. साप्ताहिक CCBKच्या ह्या भागात अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले नी आढावा घेतला आहे अश्या पाच खेळाडूंचा ज्यांची कामगिरी IPL २०२३ मध्ये अत्यंत सुमार आहे...
There are certain players whose reputation precedes them but it’s not always they live up to the billing. This holds true in the case of a few players in IPL 2023, whose performances have been utter disappointments. In this episode of Saaptahik CCBK, Amol Karhadkar and Amol Gokhale analyse the situation and name five players who can be called ‘flops’ this season...
वय का केवळ एक आकडा आहे असं कुठलाही खेळाडू कायम म्हणतो. आणि ह्या IPL मध्ये हे वारंवार सिद्ध करून दाखवलं आहे एखाद-दुसऱ्या नव्हे तर चार गोलंदाजांनी. ह्या चारही गोलंदाजांना IPL पासून काही काळासाठी दूर जावं लागलं होतं, आणि असं वाटत होतं की ह्या खेळाडूंचं IPL मधलं 'करिअर' आता संपुष्टात आलं आहे, पण त्यांनी दिमाखदार कामगिरी करून आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. CCBK च्या विशेष भागात अमोल कऱ्हाडकर सांगतो आहे की हे चार कुठले दिग्गज आहेत...
“Age is just a number,” an athlete often says. This has been proved right time and again this IPL by not any batter or so but by four bowlers. They were away from the IPL for the time being and it looked certain that their IPL career was ‘over’. However, defying the odds, these four giants of the game are doing exceptionally well in this IPL. In this CCBK Special, Amol Karhadkar talks about these miracle men…
IPL आणि वादंग हे पक्कं समीकरण आहे. २०२३ आत्तापर्यंत अपवाद ठरलं होतं. पण लखनौमध्ये दिल्लीचे दोन वीर एकमेकांना भिडले आणि क्रिकेटचं मैदान कुस्तीचा आखाडा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. विराट कोहली आणि गौतम गंभीरबरोबर अमित मिश्रा, नवीन उल हक, केएल राहुलसुद्धा याचा भाग होते. कोहली-गंभीर वादाला आत्ता नाही, तर २०१३ पासून सुरूवात झाली आहे. लखनौमध्ये त्याचा भडका उडाला. या सगळ्या वादाची आतली खबर आपल्यासमोर घेऊन येत आहे अमोल कऱ्हाडकर
Virat Kohli and Gautam Gambhir having a go at each other is nothing new but the dispute between the Delhi duo almost went out of control after the indian Premier League tie between Royal Challengers Bangalore and Lucknow Super Giants in Lucknow. Amol Karhadkar presents the details about the events and the background of the dispute
साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात आदित्य जोशी आणि अमोल गोखलेच्या चर्चेला 'मुंबईच्या' खेळाडूंखेरीज कुठला अजून चांगला विषय नव्हता. IPL च्या ९९९ आणि १,०००व्या सामन्यात मुंबईकर तुषार देशपांडे आणि यशस्वी जैस्वालनी अनुक्रमे पर्पल आणि ऑरेंज कॅप मिळवली. परंतु वैयक्तिक कामगिरी उत्तम करून देखील त्यांच्या संघाना पराभव स्वीकारावा लागला. मुंबई आणि राजस्थान सामना गाजला खरा, पण जोफ्रा आर्चरच्या बेल्जियम वारी इतका नाही.
This episode of Saaptahik CCBK talks about ‘Mumbai’ players. But Aditya Joshi and Amol Gokhale had no other option. In IPL’s 999th and 1000th games, two Mumbaikars — Tushar Deshpande and Yashasvi Jaiswal — reached personal milestones but their teams suffered losses. This landmark IPL game is now part of IPL classics.
CCBK परिवाराकडून भारतीय कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! रोहितच्या खास दिवसानिमित्त आम्ही त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड, संघातील सहकारी ह्यांनी सांगितलेल्या रोहितच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Rohit Sharma is 36. We have compiled a video of memories narrated by his coach Dinesh Lad and his teammates. We wish you a happy birthday, skipper!
From the publisher's feed

4 Listeners

2 Listeners

2 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners