Sports कट्टा

Sports कट्टा

By Ideabrew StudiosSportsNewsSports NewsCricket
Download on the App Store

Sports कट्टा episodes

  • Rohit-Kohliला आराम, World Cup च्या स्वप्नांना रामराम…

    The three-ODI series against the West Indies was billed as a part of process for the Team India’s World Cup preparations. But Rohit Sharma and Virat Kohli were given a rest. Did the ‘Team Management’ experiment too much in the series? Did it answer the question of who bats in the middle order? Jasprit Bumrah makes a comeback to international cricket as a skipper for Ireland T20s. Is this his ultimate fitness test for the Asia Cup and the 2023 ICC World Cup? Amol Karhadkar and Amol Gokhale talk about it in this episode of Saaptahik CCBK…

    भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेकडे भारताच्या वर्ल्ड कप तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून पाहिलं जात होतं. पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीला  मालिकेत विश्रांती दिली गेली. संघ व्यवस्थापनाने 'प्रयोगांची' मालिका जरा जास्तच लांबवली का? आयर्लंड विरुद्द द्वारा जसप्रीत बुमराह अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करणार आहे. ही मालिकाच त्याची खरी 'फिटनेस टेस्ट' असेल. अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले चर्चा करत आहेत साप्ताहिक CCBK मध्ये...

    17 min
  • Yash Thakur: MS Dhoni सारखा यष्टीरक्षक ते विदर्भाचा 'लखनवी नवाब'

    नागपूर मध्ये घराजवळ क्रिकेट अकादमी सुरु होताना बघून यश ठाकूरने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याला महेंद्र सिंह धोनी सारखं यष्टीरक्षक व्हायचं होतं पण तो झाला वेगवान गोलंदाज. आज उमेश यादवच्या जोडीला तो विदर्भाचा हुकमी एक्का आहे. भारताकडून तो १९-वर्षाखालील वयोगटात खेळला आहे आणि २०२३ मध्ये त्याने लखनौ सुपर जायंट्स कडून IPL मध्ये पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवला गोलंदाजी करायची तरी कशी? भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठी किंवा IPL च्या स्तरावर पोहोचण्यासाठी कुठल्या प्रकारची जिद्द लागते आणि किती कष्ट घ्यावे लागतात? अमोल कऱ्हाडकर बरोबर गप्पा मारतो आहे लखनौचा नवाब यश ठाकूर, CCBKच्या विशेष भागात...

    Yash Thakur began playing cricket seeing a new cricket academy open up near his house in Nagpur. He wanted to be a wicketkeeper like MS Dhoni, but he ended up becoming a pacer. Today, he is bowling spearhead for Vidarbha with India international Umesh Yadav. He has represented India at U-19 level and was impressive in his debut season for Lucknow Super Giants in the IPL. How does one bowl to Suryakumar Yadav? What does it take to play for Team India or reach IPL? Lucknow’s emerging star Yash Thakur in candid conversation with Amol Karhadkar in this CCBK Special…

    46 min
  • Sanju Samson or Ishan Kishan? World Cup तयारीचा पहिला प्रश्न

    The rain gods played spoilsport on the fifth day of the Ashes and the final day of India vs West Indies but India bagged the series 1-0. There were plenty of positives for Rahul Dravid-coached side, like Yashasvi Jaiwal’s successful debut, Rohit Sharma and Virat Kohli’s return to form and Mohammed Siraj leading the attack. 
    However, now the focus will shift to the ODI series with the World Cup on the horizon. The team would love to see Sharma-Kohli’s form to continue in a shorter format. But who should don the gloves? Sanju Samson or Ishan Kishan? Will Suryakumar Yadav get another chance in the ODIs? Amol Karhadkar and Amol Gokhale analyse in this episode of Saaptahik CCBK… 

    पावसाच्या व्यत्ययाने भारत आणि वेस्ट इंडिज ह्यांचा मधला दुसरा सामना अनिर्णित राहिला. पण ह्या मालिकेत भारताच्या दृष्टीने जमेच्या अनेक बाजू होत्या: यशस्वीचं दिमाखदार पदार्पण, रोहित आणि विराटचं फॉर्म मध्ये येणं आणि मोहम्मद सिराजने सांभाळलेली गोलंदाजीची धुरा... पण आता संघ व्यवस्थापनाचं संपूर्ण लक्ष विश्वचषकाच्या दृष्टीने एकदिवसीय मालिकेवर असेल. के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन का ईशान किशन कोण करेल यष्टिरक्षण? सूर्यकुमार यादवला अजून किती संधी मिळेल? ह्यावर चर्चा करत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले साप्ताहिक CCBK मध्ये..

    13 min
  • Yashasvi Team India चा नवा तारा, Ruturaj Gaikwad कडून आशा सुवर्ण पदकाची

    Yashasvi Jaiswal stole the headlines with a scintillating hundred on debut against the sorry West Indies side. Ravichandran Ashwin keeps proving his worth again and again with match-winning knocks, but no point in dwelling on the WTC final. Rohit Sharma and his men will look to pocket an easy 2-0 series win. On a white ball front, Ruturaj Gaikwad has been elevated to a leadership role for the Asian Games in China, signalling his rising stock in the team. Indian squad looks well-balanced to bring home gold. Amol Karhadkar and Amol Gokhale take stock of recent developments in Indian cricket in this episode of Saaptahik CCBK…

    दुबळ्या वेस्ट इंडिज विरुद्ध यशस्वी जयस्वालने पदार्पणात दमदार शतक करून सगळ्यांची मनं जिंकून घेतली. रविचंद्रन अश्विनने त्याची उपयुक्तता परत सिद्ध करून दाखवली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अश्विन खेळला असता तर, ह्या चर्चेला पुन्हा तोंड फोडले. रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचं आता लक्ष असेल की मालिका २-० खिशात कशी घालता येईल. मर्यादित सामन्यांचा विचार करता, भारतीय संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी घोषणा करण्यात अली आणि ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. निवडसमितीने ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी जो संघ निवडला आहे तो अत्यंत समतोल संघ असून प्रत्येकाला अपेक्षा सुवर्ण पदकाचीच असेल. अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले भारतीय क्रिकेट मधल्या ताज्या घडामोडींचा आढावा घेत आहेत साप्ताहिक CCBKच्या  ह्या भागात...

    12 min
  • West Indies मध्ये Team India ची 'कसोटी' लागेल का ?

    Team India will begin their 2023-25 World Test Championships (WTC) cycle with a two-Test tour of the Caribbean. There will be a new face at No. 3 for the Indian cricket team. The only unknown is whether it will be Yashasvi Jaiswal or Ruturaj Gaikwad or Shubman Gill. Who will spearhead the bowling attack with Mohammed Siraj? Will Mukesh Kumar get an opportunity? But what about the ‘Big Guns’ of India? How crucial is this series for the likes of Rohit Sharma, Virat Kohli and Ajinkya Rahane? And what about the opposition, what sort of a fight will they put up? Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale do a preview of the West Indies tour in this episode of Saaptahik CCBK… 

    भारताची २०२३-२५ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल वेस्ट इंडिज मधल्या दोन  कसोटींच्या मालिकेने सुरु होणार आहे. ह्या मालिकेपासून भारतीय संघात काही प्रमाणात का होईना बदल दिसायला सुरुवात होईल. तिसऱ्या क्रमांकावर नवीन चेहरा असेल, तो यशस्वी  जैस्वाल असेल, ऋतुराज गायकवाड असेल का शुबमन गिल असेल? मोहम्मद सिराजच्या जोडीला कोण असतील वेगवान गोलंदाज? मुकेश कुमारला मिळेल संधी? आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य राहणे ह्या मातब्बर खेळाडूंसाठीदेखील त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हे मालिका महत्वाची आहे. पण ह्या सगळ्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतासमोर किती आव्हान निर्माण करतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल. साप्ताहिक CCBK च्या भागात अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले पूर्वावलोकन करत आहेत वेस्ट इंडिज दौऱ्याचं...

    19 min
  • How Devika Vaidya fell in love with cricket all over again ?

    १७ वर्षांची असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण. १९ व्या वर्षी संघातून वगळले जाणे. आणि त्यातच आईचं अचानक झालेलं निधन. या धक्क्यांमधून सावरून क्रिकेटमधील रस गमावलेली देविका वैद्य पुन्हा मैदानावर यायला लागली आणि गेल्या वर्षी तिने भारतीय संघात पुनरागमन देखील केलं. तिच्या खडतर काळाबद्दल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसऱ्या खेळीबद्दल व WPL मध्ये जाणवलेल्या 'प्राईस टॅग प्रेशर' बद्दल मारूया गप्पा देविकाशी 'CCBK स्पेशल' मध्ये.       
    She became an international cricketer at 17, was dropped from India's squad even before she turned 19. Then came the toughest phase of her life, with sudden demise of her beloved mother. In a challenging phase, Devika Vaidya had stopped the urge to step on to the field. Since then, not only has she returned to the field but also stormed into India's squad in white-ball formats. In a candid chat, Devika reveals how she fell in love with cricket all over again and how she handled the price-tag pressure during the inaugural edition of the Women's Premier League.

    23 min
  • MPL २०२३ ने काय साध्य केलं ?

    Maharashtra Cricket Association president Rohit Pawar revived the Maharashtra Premier League (MPL) and the tournament was a success. In this episode of Saaptahik CCBK, Amol Gokhale analyzes the tournament, how icon players like Kedar Jadhavm Ruturaj Gaikwad, and Rahul Tripathi fared, the emerging players like Vijay Pawale and Arshin Kulkarni and what made Ratnagiri Jets so special to watch…

    महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) पुन्हा सुरु केली आणि स्पर्धेला यश आलं. साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात अमोल गोखले आढावा घेणार आहे एकंदरीत स्पर्धेचा, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी सारख्या यकॉन खेळाडूंच्या कामगिरीचा, विजय पावले आणि अर्शिन कुलकर्णी सारखा उभरत्या खेळाडूंच्या कामगिरीचा आणि रत्नागिरी जेट्स मध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी त्यांना खेळताना बघताना आनंद देते...

    13 min
  • Rohit Pawar यांचा MPL, World Cup बद्दल विशेष interview

    Maharashtra Premier League पुन्हा एकदा चालू करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष रोहित पवार यांनी दमदार सलामी दिली आहे. ती स्पर्धा चालू असतानाच वर्ल्ड कप २०२३ चं वेळपत्रक जाहीर झालं, आणि पुण्याला भारताच्या सामन्यासह तब्बल पाच सामने मिळाले आहेत. MPL पुढे जाऊन कशी मोठी करता येईल, खेळाडूंच्या करारासंदर्भात काही करता येईल का, आणि अर्थातच घराणेशाही अशा सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं रोहित पवार यांनी अमोल कऱ्हाडकरशी मारलेल्या गप्पांमधून दिली आहेत.
    Rohit Pawar took over the reins of the Maharashtra Cricket Association (MCA) in January 2023. Since then, not only has the MCA relaunched the Maharashtra Premier League (MPL) but has also been awarded five games of the ICC Men’s World Cup 2023, including Team India’s game against Bangladesh. Pawar, the MCA President, shares his passion for the sport, dynasty politics and his vision for Maharashtra cricket, in this exclusive conversation with Amol Karhadkar in 'CCBK Special'.

    13 min
  • India vs Pakistan मेगा मॅच Ahmedabad मध्ये

    ICC च्या भारतात होणा-या वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहा शहरांमध्ये मुख्य सामने आणि दोन शहरांमध्ये सराव सामने होणार आहेत. ५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने शुभारंभ होईल. भारत विरूद्ध पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. मुंबई आणि पुण्याला पाच सामने मिळाले असून नागपूरमध्ये एकही सामना होणार नाहीये. ICC ची मोठी स्पर्धा सात वर्षांनी भारतात होत आहे. दहा संघांच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरूद्ध एकदा खेळून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 

    The much awaited schedule of ICC Cricket World Cup was finally announced in Mumbai. Opening match will take place on 5th October between defending champions England and New Zealand. Final will be played on 19th November. Arch Rivals India-pakistan match will be played on 15 th October. All three important matches are scheduled to be played in Ahemdabad’s Narendra Modi cricket stadium. Main matches will be played across 10 cities and 2 cities will host practice matches. ICC is conducting mega event in India after 7 years. 10 teams will play each other once and best 4 teams will be qualified for Semi Finals.

    5 min
  • Milind Kanmadikar recalls witnessing history at Lord's on 25 June, 1983

    जागतिक क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या 'त्या' सामन्याला २५ जून, २०२३ ला तब्बल ४० वर्षं पूर्ण होत आहेत. १९८३ वर्ल्ड कपचा भारत आणि वेस्ट इंडिजमधील खेळला गेलेला अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावरून 'याचि देही, याचि डोळा' पाहिलेले मिलिंद कनमाडीकर - ज्यांचे वडिल अनंत कनमाडीकर हे तेव्हा BCCI चे सचिव होते - सांगत आहेत अंतिम सामन्याच्या त्यांच्या आठवणी.
    It's the 40th anniversary of the match that changed the game of cricket forever. Exactly four decades since Kapil's Devils defeated the mighty West Indies in the 1983 World Cup final at Lord's on June 25, 1983, Milind Kanmbadikar - son of then BCCI secretary Anant Kanmadikar - recalls watching the game from the Members' stand at the iconic stadium.

    11 min

About Sports कट्टा

From the publisher's feed

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi…

More shows like Sports कट्टा

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners