The first Weekly Katta of 2024 is all about what lies ahead for the sports lovers in this leap year. Months of June, July and August will see the T20 World Cup, the Euros, the Copa America and the Olympics taking the sports fever to the next level.
For Indian Cricket fans, the year is divided in a rather strange way. The T20 bonanza of the Indian Premier League (IPL) and the T20 World Cup is sandwiched between marquee Test series against England and Australia.
Amol Gokhale and Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, take a look at what lies ahead for the sports fan with the Test against South Africa imminent.
२०२४ हे लीप वर्ष आहेच, पण क्रीडाप्रेमींसाठी कदाचित सर्वात मोठं वर्ष सुद्धा आहे. T२० विश्वचषक, युरो, कोपा अमेरिका आणि ऑलिंपिक अशी मोठ्या स्पर्धांची भाऊगर्दी जून ते ऑगस्ट महिन्यात आहे कॅलेंडरवरच्या नेहमीच्या स्पर्धांव्यतिरिक्त... आणि अर्थातच, ह्या सगळ्यात ३ जानेवारीला सुरु होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी विसरून चालणार नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या वीकली कट्टयावर अमोल गोखले आणि 'द हिंदू' चा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर दोघे आढावा घेत आहेत २०२४मध्ये काय काय वाढून ठेवलंय...