One journalist, That's all. Rahul Patil is a Maharastrian born in Solapur, brought up in Goa and based in Wellington. He was the only Kiwi journalist who covered the 2023 Cricket World Cup in India. But that isn't his full-time job. He is a banker with ANZ, New Zealand's largest bank, and is a qualified umpire at club level in Wellington. That's not all. He is the manager of a national team of Cook Islands, a tiny country of 15,000 population in the Pacific Ocean. Rahul Patil shares his fascinating journey from Solapur to Goa to Wellington to Cook Islands and his love for cricket on Kattyavarchya Gappa with Amol Gokhale...
न्यूझीलंडमधून क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर करायला फक्त एक पत्रकार आला होता. तो पत्रकार म्हणजे मूळचा सोलापूरचा असलेला गोवेकर आणि वेलिंग्टनस्थित राहुल पाटील. राहुल फक्त क्रिकेट कव्हर करत नाही, तो बँकेत नोकरी करतो, स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळतो, आणि अंपायर म्हणून पण काम करतो. इतकंच काय, तो पॅसिफिक महासागरात असलेल्या १५,००० लोकवस्तीच्या 'कूक आयलंड्स ' नावाच्या चिमुकल्या देशाच्या क्रिकेट टीमचा मॅनेजर पण होता. राहुल पाटीलने त्याच्या न्यूझीलंड आणि कूक आयलंड्समधल्या क्रिकेटच्या अनुभवावर कट्ट्यावरच्या गप्पा मारल्या आहेत अमोल गोखले सोबत...