Sign up to save your podcasts
Or

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणहक्क कायदा बनवण्यात आला. या कायद्यानुसार राज्यातल्या खासगी शाळांमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण आता या कायद्यात बदल केल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या आरक्षणापासून वंचित रहावं लागणार आहे. या कायद्यात कोणता बदल केला गेलाय? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि सरकारने हा निर्णय का घेतलाय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

इजिप्त आणि गाझाच्या सीमेवर रफा शहरात इस्रायल मोठा जमिनी हल्ला करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.
परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद होती पण आता यासाठी स्वतः केंद्र सरकारनेच एक कायदा बनवलाय. केंद्र सरकारचा कॉपी रोखण्यासाठीचा हा कायदा नेमका काय आहे? परीक्षेत कॉपी केली किंवा एखाद्याला कॉपी करण्यात मदत केली तर किती वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या परीक्षांसाठी हा कायदा बनवला गेला आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये
लेखन - आशय येडगे
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,591 Listeners

1,039 Listeners

5,515 Listeners

1,805 Listeners

1,800 Listeners

1,031 Listeners

1,994 Listeners

3,223 Listeners

721 Listeners

1,006 Listeners

1 Listeners