सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • मोदींना पनौती म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस, निवडणूक आयोगाने काय म्हटलं? BBC News Marathi

    राजस्थानमध्ये प्रचाराला गेलेल्या राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात पनौती हा शब्द वापरल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली . हा शब्द निवडणूक आयोगाला वादग्रस्त का वाटला? पनौती शब्दाचा जन्म कसा झाला? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.

    लेखन – आशय येडगे

    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    6 min
  • जाहिरातींनी दिशाभूल करू नये म्हणून भारतात काय नियम आहेत? BBC News Marathi

    रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी अनेक कारणांनी अनेकदा वादात अडकलेली दिसते. अध्येमध्ये कुठल्यातरी जाहिरातींवरून वाद झालेले आपणही पाहिले असतील. एखादी जाहिरात दिशाभूल करते म्हणजे नेमकं काय? काय आहेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतचे नियम? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.

    लेखन – आशय येडगे

    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min
  • ChatGPT आणणाऱ्यालाच कंपनीने का काढून टाकलं? BBC News Marathi

    फक्त ChatGPTच नव्हे तर OpenAI कंपनीने Dall-E हे आणखी एक AI tool विकसित केलंय, ज्यात एका ओळीचं टेक्स्ट टाकल्यावर काही सेकंदात ते दाखवणारं एक चित्र तयार होतं. गेल्या वर्षभरात या दोन्ही तंत्रज्ञानांवर वेगवेगळ्या ॲप्स विकसित झाल्या, ज्यामुळे लोक वाटतील तसे काल्पनिक फोटो आणि व्हीडिओ तयार करू लागले, एका झटक्यात 500 शब्दांचे निबंध, काल्पनिक बातम्या आणि अगदी व्हीडिओ सहज तयार करू लागले. सॅम ऑल्टमन यांची यात महत्त्वाची भूमिका होती, पण त्यांना Open AI ने का काढून टाकलं?

    लेखन - आशय येडगे

    निवेदन - गुलशनकुमार वनकर
    व्हीडिओ एडिटिंग - निलेश भोसले

    5 min
  • बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा हा आहे प्लॅन BBC News Marathi

    12 नोव्हेंबर 2023 ला उत्तरकाशी जिल्ह्यातला एक बोगदा कोसळला आणि तिथे काम करणारे 41 मजूर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ त्यात अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत जगभरातले तज्ज्ञ त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.

    लेखन – आशय येडगे

    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min
  • इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi

    हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळं हमासला कोणते देश, संघटना मदत करतात किंवा या मोठ्या इस्लामिक संघटनेकडं पैसा कुठून येतो? कोणकोणते देश हमासला मदत करतात? हमास क्रिप्टोमधून पैसे कसे मिळवतं? पाहा सोपी गोष्टच्या या भागात

    लेखन – आशय येडगे

    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min
  • कालवा काढण्यासाठी इस्रायल आपल्या वाळवंटात 520 अणुबॉम्ब फोडणार होतं का? BBC News Marathi

    भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला जोडणारा जगातला एकमेव मार्ग म्हणजे इजिप्तचा सुएझ कालवा. पण राजकीय परिस्थिती बदलली की हा कालवा अनेकदा अडचणीत सापडतो. याला पर्याय म्हणून अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इस्रायलच्या वाळवंटात अणुस्फोट करून एक नवीन कालवा बनवण्याची योजना तयार केली होती. इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांच्या नावे असलेली ही योजना वारंवार चर्चेत का येते? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.

    लेखन – आशय येडगे

    निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    5 min
  • पाऊस आला की हवेतलं प्रदूषण कमी का होतं? BBC News Marathi

    मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरात प्रदुषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यासाठी नुकतीच राज्यात एक खास मीटिंगही झाली. यात अनेक उपायांवर चर्चा झाली त्यात एक उपाय होता क्लाऊड सीडिंगचा, म्हणजे कृत्रिम पावसाचा. पण कृत्रिम पावसाने खरंच प्रदुषणाची पातळी कमी होते का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    लेखन - अनघा पाठक
    निवेदन - एडिटिंग - सिद्धनाथ गानू

    5 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,591 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,039 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,515 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,800 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,031 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,994 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,223 Listeners

Americast by BBC News

Americast

721 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners