सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • UFO किंवा उडती तबकडी खरंच अस्तित्वात आहे का? सोपी गोष्ट | BBC News Marathi

    कोल्हापूरमध्ये मध्यंतरी आकाशात पांढऱ्या रंगाची एक गूढ वस्तू तरंगताना दिसली होती. ही उडती तबकडी असल्याच्या चर्चाही तेव्हा झाल्या. त्याचवेळी अमेरिकेत सर्वोच्च स्तरावर एक संशोधनही सुरू होतं, ते म्हणजे उडत्या तबकड्या किंवा UFOच्या अस्तित्वावर…या संशोधनातून नेमकं काय बाहेर आलं? खरंच उडत्या तबकड्या जगात आहेत का? त्या परग्रहावरून येतात का, पाहूया सोपी गोष्टमध्ये….

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : बनावट नोटांचं प्रमाण दुपटीने का वाढलं?

    रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षं 2021-22 मध्ये देशात बनावट नोटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे बनावट चलन कसं पसरलं? खोट्या नोटा कशा ओळखायच्या आणि त्यांचा एवढा सुळसुळाट झालाय,

    संशोधन – ऋजुता लुकतुके

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61667088

    6 min
  • काश्मिरात पुन्हा हत्यांचं सत्र सुरू झालंय का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    अवघ्या दोन आठवड्यांत दोन काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. असं नेमकं का होतंय? काश्मीर पोलीस सांगतायत की दहशतवादी संघटना हे हल्ले करतायत, पण स्थानिक नेत्यांनुसार भाजपचं राजकारण आणि अगदी काश्मीर फाईल्स या सिनेमानेही काश्मीरमधलं वातावरण चिघळवलंय.

    संशोधन – टीम बीबीसी
    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • पुतिन यांचा खरंच मृत्यू झाला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    ब्रिटिश गुप्तहेर संघटना एमआयसिक्सच्या एका सूत्राने ब्रिटिश मीडियाला मुलाखत देऊन व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. पुतिन यांच्या मृत्यूची अफवा पसरण्याची ही खरंतर पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी एका देशाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं तशी शक्यता व्यक्त केलीय. पण, यात कितपत तथ्य आहे. आणि युद्धाच्या वेळी अशा बातम्या का आणि कशा पसरवल्या जातात?

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - शरद पवार

    6 min
  • आधार कार्ड मास्क वापरून सुरक्षितता जपू शकाल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    आधार कार्डाच्या सुरक्षिततेवरून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. आधार प्राधिकरणाने 27 मेला एक पत्रक काढून हॉटेल, मॉल अशा खाजगी संस्थांना आधारची प्रत देऊ नका, अशा सूचना ग्राहकांना केल्या. त्यावरून भरपूर टीका झाल्यावर हे पत्रकही मागे घेतलं. आधारच्या प्रती जोडणं का धोकादायक आहे. त्यामुळे खरंच सुरक्षितता धोक्यात येते का आपल्या आधारमधील माहितीची सुरक्षितता कशी जपायची पाहूया सोपी गोष्टमध्ये…

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • कुतुब मिनारच्या जागी पाडलेली हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    ताज महाल, ज्ञानवापी मशीद यांच्यावरून वाद होत असतानाच आता त्यात कुतुब मिनारचीही भर पडली आहे. कुतुब मिनारच्या परिसरात प्रार्थना करण्याची, तसंच इथली पाडलेली जैन आणि हिंदू मंदिरं पुन्हा उभारण्याची विनंती काहींनी कोर्टाला केली आहे. कुतुब मिनार नेमका कुणी बांधला? तो कसा बांधला?

    संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट - नरेंद्र मोदींच्या या 8 निर्णयांनी अच्छे दिन आणले का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    गेल्या 8 वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. या निर्णयांनी ‘अच्छे दिन’ आणले का? त्यांचा तुमच्या आमच्यावर कसा परिणाम झाला? पंतप्रधान म्हणून मोदींच्या 8 वर्षांच्या कारकीर्दीतील 8 मोठ्या निर्णयांचा हा आढावा.

    संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    8 min
  • अमेरिकेत बंदुका सहज का मिळतात? हा हिंसाचार कसा थांबवता येईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    8 वर्षांच्या एका मुलाने अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात एका प्राथमिक शाळेवर हल्ला केला आणि त्यात 19 मुलांचा आणि 2 जणांचा मृत्यू झाला. ज्या वयात आपल्याकडे गिअरच्या गाडीचं पक्कं लायसन्स मिळतं त्या वयात या मुलाकडे रायफल आली कुठून? उघडपणे बंदुका बाळगण्याचं स्वातंत्र्य अमेरिकेत का आहे?

    संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: मंकीपॉक्स आजार काय आहे?

    युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सध्या मंकीपॉक्स या आजाराची चर्चा आहे. कांजिण्या आणि देवी रोगासारखं पुरळ अंगभर उठतं आणि जोडीला ताप आणि सांधेदुखीमुळे लोक हैराण होतात. भारतातही मंकीपॉक्सचा धोका आहे का? त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - टीम बीबीसी

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • मंकीपॉक्स आजार काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सध्या मंकीपॉक्स या आजाराची चर्चा आहे. कांजिण्या आणि देवी रोगासारखं पुरळ अंगभर उठतं आणि जोडीला ताप आणि सांधेदुखीमुळे लोक हैराण होतात. भारतातही मंकीपॉक्सचा धोका आहे का? त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - टीम बीबीसी

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners