सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका झाली कारण | सोपी गोष्ट पॉडकास्ट

    21 मे 1991 रोजी राजीव गांधींची तामिळनाडूत निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली होती. त्यांच्या मारेकऱ्याला अलिकडेच सुप्रीम कोर्टाने दोषमुक्त केलं. या प्रकरणाची ही सोपी गोष्ट.

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट - ‘या’ घटस्फोट खटल्याची जगभरात चर्चा का होतेय?

    ‘जॉनी डेपला कोकेन आणि दारूचं व्यसन होतं. तो मला मारहाण करायचा आणि गायब व्हायचा.’ असा आरोप अभिनेत्री अँबर हर्डनं केला आहे.

    ‘अँबर कधीकधी थोबाडीत मारायची, कधी टीव्हीचा रिमोट फेकून मारायचr,कधी वाईन फेकायची असा हिंसक स्वभाव तिचा होता.’ असा आरोप अभिनेता जॉनी डेपने केला आहे.

    6 min
  • प्रार्थना स्थळांचा कायदा काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    देशात प्रार्थना स्थळांवरून नवीन वाद निर्माण होऊ नयेत यासाठी 1991मध्ये केंद्रसरकारने प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा अस्तित्वात आणला. आताही ज्ञानवापी मशिदीच्या निकालादरम्यान हा कायदा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्या निमित्ताने हा कायदा नेमका काय आहे, आणि बदलत्या काळात त्याचं महत्त्व काय जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: गहू निर्यात बंदीमुळे गव्हाचे दर कमी होतील का?

    भारताने नुकतीच गव्हाच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. देशात गहू आणि एकूणच अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. त्या आटोक्यात आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं केंद्रसरकारने म्हटलंय. पण, त्याचा किती उपयोग होईल. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही का? पाहूया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • आकाशगंगेच्या ब्लॅक होलचा फोटो काय गूढ उकलणार? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक महाकाय कृष्णविवर आहे. त्याचं नाव Sagitarrius A. त्याचा पहिला फोटो शास्त्रज्ञांनी अपार मेहनतीने मिळवला आहे. त्यातून आपल्याला काय नवीन माहिती मिळेल?

    संशोधन - टीम बीबीसी

    लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • ताज महाल की तेजोमहालय? 22 बंद खोल्यांचं गूढ काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    शाहजहानने आपल्या मृत पत्नीसाठी बांधलेला हा महाल एका शिवमंदिराच्या जागेवर उभाय का? 1631 ते 1653 या काळात संपूर्ण ताज महालाचा परिसर उभा राहिला. ज्या 22 खोल्या बंद आहेत त्या उघडून तिथे असलेल्या मूर्ती आणि शिलालेखांचा शोध घ्यायला कोर्टाने पुरातत्व विभागाला सांगावं अशी याचिका अलाहाबाद हाय कोर्टात दाखल केली गेली. कोर्टाने मात्र ही याचिका फेटाळून लावली आहे.

    संशोधन – टीम बीबीसी
    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिर पाडून उभारली होती का?

    वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या भीतींवर हिंदू मूर्ती आहेत आणि तिथे प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली अशी याचिका दिल्लीतल्या पाच महिलांनी केली आहे. यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. बाबरीप्रमाणेच ज्ञानवापी मशिदीचाही वाद आहे का? औरंगजेबाने विश्वनाथ मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असं म्हणतात यात किती तथ्य आहे?

    संशोधन – टीम बीबीसी

    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • रुपयाची घसरण नरेंद्र मोदी सरकार थांबवू शकतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे भाव गडगडले. रुपयाने आजवरची निचांकी पातळी गाठली. रुपया स्वस्त झाल्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? येत्या काळात रुपया पुन्हा वधारेल का?

    संशोधन – सिद्धनाथ गानू
    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • भारताचे कोरोना मृतांचे आकडे मोदी सरकारने कमी दाखवले की WHO ने फुगवले? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    कोव्हिडमुळे भारतात 47 लाख मृत्यू झाले असं WHO चा अहवाल सांगतो. भारताने हा आकडा पावणे पाच लाखांच्या घरात म्हटलाय. WHO ची आकडेवारी आणि ती मोजण्याची पद्धत विश्वास ठेवण्यालायक नाही अशीही टीका केलीय. प्रश्न हा आहे की भारताचे कोव्हिड मृत्यू मोदी सरकारने लपवले की WHO ने फुगवले?

    पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट

    लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • रेपो दरवाढीचे आपल्यावर होणारे ‘पाच’ परिणाम | सोपी गोष्ट पॉडकास्ट

    अखेर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 40 अंकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी हे पाऊल बँकेला उचलावं लागलं. येणारा काळ आणखी मोठ्या व्याजदर वाढीचा असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशावेळी सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया रेपो दर वाढल्यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे?

    संशोधन - ऋजुता लुकतुके

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners